• November 21, 2023

Business Associate

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा??? 

स्वतःचा काहीतरी सुरू करण्याची इच्छा ही प्रत्येकाच्या मनात कायम असते ... पण मुळात व्यवसायाची संकल्पना , त्यासाठी लागणारे भांडवल , कार्यप्रणाली , फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्याचा अभावामुळे ती इच्छा फक्त अपेक्षा म्हणून राहते...

अशा सर्व लोकांसाठीच आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी आपले Business Associate मॉडेल सुरू केले आणि बघता बघता या मॉडेलने चांगला जम देखील पकडला...

स्वयंरोजगार या हेतूने सुरू केलेल्या या संकल्पनेमुळे आज अनेक जण व्यावसायिक झाले आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील नंबर वर संपर्क साधू शकता. 

CA Manali Purohit - 9321852214