Learn Stock Market Investment & Trading

Big Bull Workshop

Big Bull Workshop

बिग बुल - शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग कार्यशाळा

Online, Offline आणि LMS स्वरूपात देखील उपलब्ध

 

कार्यशाळा उद्देश

पैशाबद्दलची आपली मानसिकता बदलून सकारात्मक रित्या शेअर बाजारात पदार्पण करणे. सोबतच या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी, योग्य ते ज्ञान संपादन करून लागणारा आत्मविश्वास आणि संयम निर्माण करणे.

कार्यशाळा स्वरूप

1. Foundation

स्टॉक मार्केट च्या बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व विषय योग्य त्या क्रमाने. जसे की आयपीओ, शेअर कसा निवडावा, स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे, तेजी-मंदी चे मानसशास्त्र, फ्युचर आणि ऑप्शन ची कार्यप्रणाली, फंडामेंटल अनालिसिस, जागतिक अर्थव्यवस्था, पर्सनल फायनान्स, म्युच्युअल फंड, गुंतवणूक व ट्रेडिंग मधील फरक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एन्ट्री आणि एक्झिट ची अचूक तंत्रे...

2. Execution

लाईव्ह मार्केटमध्ये मोबाईल ॲप किंवा लॅपटॉप वरून टेक्निकल ऍनालिसिसच्या साहाय्याने कशा रितीने ट्रेडिंग करावे याचे पूर्ण दिवसाचे सत्र. हे सत्र सदस्यांसाठी प्रत्येक महिन्यात लाईव्ह स्वरूपात उपलब्ध.

3. Financial Culture

स्टॉक मार्केटचे योग्य ते नॉलेज घेतले तरीसुद्धा नेमकं आपण काय करावे, आर्थिक उद्दिष्टे कशी असावी आणि ती कशी पूर्ण करावी याचे सखोल विश्लेषण. थोडक्यात पैशाने पैसा कसा वाढवावा...

4. Demat & Trading Account

सर्वात कमी ब्रोकरेज आणि सर्वात कमी मेन्टेनन्स चार्जेस असलेले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे विनामूल्य. सोबतच सर्व प्रकारच्या रिसर्च सर्विसेस त्या देखील डिस्काउंट ब्रोकरच्या दरात...

5. Mutual Funds

स्टॉक मार्केट मध्ये पॅसिव पद्धतीने गुंतवणूक करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजेच म्युच्युअल फंड. यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार, पद्धती या सर्वांचे ऍडव्हान्स प्रशिक्षण आणि गुंतवणुकीचे ॲडव्हान्स ॲप.

6. Financial Counseling

कार्यशाळेत शिकवण्यात येणारे विषय सगळ्यांसाठी सारखे असले तरी गुंतवणुकीबद्दलची प्रत्येकाची उद्दिष्टे ही मात्र वेगळी असणार. म्हणूनच प्रत्येक सदस्याच्या संपूर्ण कुटुंबाचे फायनान्शिअल कौन्सिलिंग ते देखील सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर द्वारे प्रत्यक्ष भेटून

 

बिग बुल : स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग वर्कशॉप ची वैशिष्ट्ये

साध्या, सहज, सोप्या भाषेतून शिकवण्याच्या पद्धती.

ऑफलाइन आणि ऑनलाईन सत्रांच्या मदतीने सदस्यांना कायम शेअर बाजारात टिकवून ठेवण्याचे कौशल्य

गुंतवणूक आणि ट्रेडिंग ची सवय लागेल असा विषयाचा क्रम आणि सेशन्स/इव्हेंट्स मधील अंतर

लाईव्ह मार्केटची सत्रे कितीही वेळा रिपीट करण्याची मुभा

संपूर्ण कुटुंबासमवेत फायनान्शिअल कौन्सिलिंग ची सोय

सतत अद्ययावत असलेल्या संस्थेच्या LMS प्लॅटफॉर्म चा एक्सेस

एखादे सत्र चुकल्यास त्याचे ऑनलाईन सत्र किंवा LMS सत्र उपलब्ध

मार्केटमध्ये दररोज कामकाज करताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुरेसा स्टाफ आणि फ्रॅंचाईजीस देखील

शेअर बाजार हा एक समांतर करिअर चा भाग आहे हे सिद्ध करणारी एकमेव संस्था

पहिल्या ३ भागांपर्यंतच वर्कशॉप न आवडल्यास १००% मनीबॅक गॅरंटी

Trainer Details

MR. NIRMIT R. N.

Director at Nirmit Edusol Private Limited

13 years of quality experience in the area of Stock Market Training & Personal Finance (with exposure to B2C as well as B2B segments) Engineer by profession • Completed Certification of NISM Investment Advisor Level 1 & Level 2 Completed Certification of NISM Research Analyst • Delivered more than 1500 successful sessions on Capitals Markets, Commodity Markets, Currency Markets, Fundamental Analysis, Technical Analysis, and Union Budgets. Guest speaker for various financial awareness events at numerous Colleges, Corporates, Government, and Semi- Government Organizations.

Review

लॉक डाऊन च्या ह्या काळात संस्थेने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्या साठी वेबिनार चे स्वरूप अवलंबले ज्याला आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला. ह्या मार्गाने पुढे जाताना गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक करावा लागत आहे. ह्या मध्ये आम्हाला आपले सहकार्य लाभल्यास नक्कीच आमच्या पुढील वाटचालीसाठी आणि अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. म्हणूनच आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो गुगल वरील आमच्या पेजवर कृपया आपण आमच्या बद्दलचा आपला अभिप्राय नोंदवावा जसे की ट्रेनिंग च्या पद्धती, सर्विसेस, वक्तयां बद्दल चा अनुभव, तसेच तिथे स्टार रेटिंग देण्याचा सुद्धा ऑप्शन आहे तो देखील सिलेक्ट करावा. अशीच प्रक्रिया आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम वर करावी जसे की पेज ला लाईक करून किंवा फॉलो करून.